Tag Archives: nivrutti maharaj latest ki…

इंदुरीकर महाराज यांचे भन्नाट कॉमेडी कीर्तन, औरंगाबाद l Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan 2018

आमदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसा निम्मित ता. १८ जुलै २०१८ रोजी औरंगाबाद येथे पिसा देवी व मुकुंदवाडी या दोन ठिकाणी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन पार पडले, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या शैलीतून त्यांनी खूप हसवले, इंदोरीकर महाराज हे सध्याचे सर्वात लोकप्रिय किर्तनकार म्हणून हभप इंदुरीकर महाराज हे ओळखले जातात. त्यांच्या किर्तनातून ते समाजप्रबोधनही करतात. त्यांची किर्तनाची… Read More »