आषाढी एकादशी स्पेशल | इंदोरीकर महाराज यांचे फुल कॉमेडी कीर्तन| indurikar maharaj comedy kirtan 2018



#GetEverything
आषाढी एकादशी स्पेशल निमित्त वारकरी सांप्रदाय मधील किर्तन सम्राट निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांचे धकांबे,दिंडोरी,येथील नवीन कॉमेडी फुल कीर्तन २०१८असून
महाराजांनी यात माणसाला वारी करून मिळणाऱ्या सुखाबद्दल माहिती दिली आहे.
पालखी सोहळा संपन्न झाला, आज आषाढी एकादशी निमित्त सर्व साधू संत पंढरपुरात जमतात त्याचे वर्णन डोळे भरून येईल असे असते.live दर्शन सध्या उपलब्ध असून सर्व लोक ते पाहतात.
महाराज समाज प्रबोधन करतात.
indurikar maharaj new letest full comedy kirtan 2018

इंदूरीकर महाराज नवीन कॉमेडी किर्तन जुलै 2018,
धकांबे येथील किर्तन, हनुमान जयंती यांच्या आयोजित कार्यक्रमातील संपूर्ण कीर्तन सेवा.

‘द’ इंदुरीकर शो | 2018

Please like,share,and subscribe ‘ Get Everything’ channel.

महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.

https://www.youtube.com/channel/UCGN3hQQF5sWteehlD_HOxSQ

Facebook https://www.facebook.com/GetEverythingMarathi/

Instagram
https://www.instagram.com/get7078

source