इंदुरीकर महाराज यांचे भन्नाट कॉमेडी कीर्तन, औरंगाबाद l Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan 2018



आमदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसा निम्मित ता. १८ जुलै २०१८ रोजी औरंगाबाद येथे पिसा देवी व मुकुंदवाडी या दोन ठिकाणी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन पार पडले, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या शैलीतून त्यांनी खूप हसवले, इंदोरीकर महाराज हे सध्याचे सर्वात लोकप्रिय किर्तनकार म्हणून हभप इंदुरीकर महाराज हे ओळखले जातात. त्यांच्या किर्तनातून ते समाजप्रबोधनही करतात. त्यांची किर्तनाची गमतीदार शैली हि त्यांच्या कीर्तनाची महत्वाची बाब समजली जाते. त्यामुळे त्यांचे किर्तन तरूणाईलाही आपल्याकडे आकर्षित करते. किर्तन-भजन हे पारंपरिक प्रकार आजच्या जगात मागे पडल्याचे बोलले जाते, पण आजही वयोवृद्धांसोबतच तरूणाईलाही किर्तन आवडते. इंदुरीकर महाराज मानवी जीवनातील ज्वलंत उदाहरणं देत असल्यामुळे ते लोकप्रिय होत आहे. भाषा तिखट असली तरी ती लोकांना भावते हे किर्तनाला होणाऱ्या गर्दीवरून दिसतंय.
ह.भ.प. इंदूरीकर महाराज कीर्तन, कडू पण सत्य, त्यांचे विचार जर मनाला पटले असतील तर जरूर Like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका. व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया comment मध्ये जरूर कळवा । धन्यवाद।

Ⓒ Marathi Tadka 2018

Please Like, Share and Subscribe — Marathi Tadka
You tube — https://www.youtube.com/c/MarathiTadkaOfficial
Facebook — https://www.facebook.com/marathitadkaOfficial
Instagram — https://www.instagram.com/marathitadkaa
Twitter — https://twitter.com/marathitadkaa
Website — http://marathitadka.com/

Write us : marathitadkateam@gmail.com
Whatsapp : 8100007744

Thank You!!

source